शेजेवरी पहुडला तो नरदेह शांततेने
मुखकमलची जणूफु लले,कर आले उर्ध्व kदिशेने
अर्धोन्मिलीत चक्षु, उघडती पुन्हा परि मिटती
दाविण्या अंतरंग, त्या नासिकाही फु लती
उमलून कळ्या ओठांच्या, फु रत्कार तो चालूहोई
मधेच फु सत्कार तो, चंबूत बदलून जाई
कं ठातून फुटेमग, घरघरही नित्य खाशी
खात्रीच तरी स्वप्नात, भाटी तूकलह मांडीशी
खर्जातूनी कसा तो तार सप्तकात जाई
उदराचीच गढी ती, थरथरुनी साथ देई
न जावेकधी उठवाया, न करावा स्वप्न पात
ब्रह्मानंदी टाळी , यालाच म्हणती जनात
पथारी आपुली उचलोनी, मार्गधरावा सायास
ज्ञान हेतुम्हास दिधले, रोधिण्या रोज कलहास